Welcome To गौ-संवर्धन मुरघास (Go-Sanvardhan Murghas)

गुरांच्या पोषणासाठी दर्जेदार मुरघास – वर्षभराची खात्रीशीर साठवणूक

100% सेंद्रिय मुरघास – शेतकऱ्यांसाठी पोषणमूल्य असलेला दर्जेदार चारा
trusted by
आमच्या विषयी

शाश्वत शेती व दर्जेदार
मुरघास सेवा

आम्ही अनुभवी आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेला मुरघास शेतकऱ्यांना उपलब्ध करून देतो. आमचं उद्दिष्ट आहे – जनावरांच्या पोषणासाठी दर्जेदार, टिकाऊ आणि पौष्टिक मुरघास पुरवणं.

दुधाळ जनावरांचे आरोग्य, उत्पादन व शाश्वत शेतीसाठी मुरघास हा सर्वोत्तम पर्याय आहे – आणि आम्ही तो तुमच्यापर्यंत पोहोचवतो.
प्रशिक्षित
शेती व्यावसायिक
सेंद्रिय व
नैसर्गिक उपाय
  • हवाबंद आणि पौष्टिक मुरघासाची उपलब्धता
  • जनावरांच्या पोषणात आणि दूध उत्पादनात वाढ
  • आमची उत्पादने

    शेतीसाठी दर्जेदार उत्पादने
    तुमच्यासाठी

    मुरघास

    पौष्टिक आणि टिकाऊ चारा
    दर: ₹7/किलो
    मुरघास

    कडबा कुटी

    उत्तम प्रतीचा सुकलेला चारा
    दर: ₹16/किलो
    कडबा कुटी

    तूर भूसा

    जनावरांसाठी उपयुक्त फायबरयुक्त आहार
    दर: ₹7/किलो
    तूर भूसा

    सोया भूसा

    प्रथिनयुक्त व पचण्यास सोपा
    दर: ₹7/किलो
    सोया भूसा
    आमची कंपनी
    कंपनीची माहिती

    आम्हाला का म्हणतात सर्वोत्तम मुरघास कंपनी?

    मुरघासची विक्री (टन मध्ये)
    कडबा कुटीची विक्री (टन मध्ये)
    तूर भूसची विक्री (टन मध्ये)
    सोया भूसा विक्री (टन मध्ये)
    ग्राहकांचा अभिप्राय

    आमच्या उत्पादनांबद्दल काय म्हणतात ते पाहा

    आमच्या ग्राहकांनी दिलेला अभिप्राय आम्हाला अधिक चांगले करण्यास प्रेरणा देतो. त्यांचे शब्द आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत.
    FAQ Image
    कधीही संपर्क करा
    +91 96070 62666
    वारंवार विचारले जाणारे प्रश्न

    आपल्याकडे काही प्रश्न आहेत का?
    आम्हाला विचारा

    आम्ही तुमच्या शंकेचे निराकरण करण्यासाठी येथे आहोत. खाली दिलेले प्रश्न आणि उत्तरे तुम्हाला उपयुक्त ठरतील.
    • तुमची उत्पादने नैसर्गिक आहेत का?
      होय, आमची सर्व उत्पादने पूर्णपणे नैसर्गिक व सेंद्रिय पद्धतीने तयार केली जातात, ज्यामुळे पर्यावरण आणि तुमच्या आरोग्यासाठी लाभदायक ठरतात.
    • शेतीसाठी कोणते खत सर्वोत्तम आहेत?
      सेंद्रिय खत, कंपोस्ट खत आणि नैसर्गिक खते शेतीसाठी सर्वोत्तम मानली जातात कारण त्यामुळे मातीची उर्बरता टिकून राहते आणि उत्पादन दर्जा सुधारतो.
    • तुमच्या उत्पादनांची किंमत काय आहे?
      आमच्या उत्पादनांची किंमत प्रकारानुसार वेगवेगळी आहे. उदाहरणार्थ, मुरघास - 16 रुपये प्रति किलो, कडबा कुटी - 7 रुपये प्रति किलो, तूर भूस - 7 रुपये प्रति किलो आणि सोया भूस - 7 रुपये प्रति किलो.
    • ऑर्डर कशी देऊ शकतो?
      तुम्ही आमच्या वेबसाईटवर दिलेल्या फोन नंबरवर संपर्क करून ऑर्डर देऊ शकता. आम्ही तुमच्या पत्त्यावर उत्पादन पोहचवू.
    WhatsApp